प्रिय समन्वयक,
निरनिराळ्या आय.टी. सुविधा व टूल्स आपण मराठी भाषेतून वापरल्या तरच जगतिकीकरणाच्या जमान्यात मराठी भाषा जगात ऐटीत राहू शकेल म्हणून, (जर) आयटी त मराठी (तरच) ऐटीत मराठी ! आपण आता हा अभ्यासक्रम ERA च्या माध्यमातून आपल्या केंद्रात चालवू शकता.
या अभ्यासक्रमासंबंधीची सर्व माहिती या मेल सोबत जोड़लेल्या PDF डॉक्यूमेंट मध्ये आहे. या डॉक्यूमेंट मध्ये खालील मुख्य मुद्दे आहेत:
- कोर्सची प्रमुख वैशिष्ट्ये
- कोर्सची फी
- कोर्स SOLAR वर सब्सक्रिप्शनची कार्यपद्धति
- कोर्स ERA वर लोड करण्याची कार्यपद्धति
कृपया आपल्या विभागातील सर्व ALCs ना या संदर्भात कळवावे.
Thanks and Regards,
MKCL
Maharashtra Knowledge Corporation Ltd.