विषय: इंग्रजी
श्री. सचिन नरेश म्हात्रे
एम.ए.बी एस सी,बी.एड
अनुभव :
सहाय्यक शिक्षक : दोसिबाई जीजीभॉय हायस्कूल जोगेश्वरी (पूर्व),मुंबई.

  • ब्रिटीश कौन्सिल एलिस प्रोजेक्टचे मेंटॉर.
  • सर्व शिक्षा अभियानाचा स्पोकन इंग्लिश अभ्यासक्रमात संसाधन व्यक्ती.
  • इंग्रजी विषयांच्या शिक्षकांसाठी आरएमएसएच्या चेस प्रोजेक्टचे मोडरेटर.
  • एबीपी माझावर ‘अभ्यास माझा दहावीचा’ यात सहभाग.

इंग्रजी विषयासाठी मुद्दे:
अभ्यासाचे तंत्र :
१) इंग्रजी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची अचूक व योग्य उत्तरे लिहिण्याची सोपी तंत्रे शिकवली जातील, उत्तरपत्रिका लिहिताना उपयोग होईल.
२) Language Study या वीस गुणावर आधारित सोप्या प्रश्नपत्रिकांबद्दल जास्तीत जास्त माहिती दिली जाईल व हे सोडविताना नेमके कोणते तंत्र वापरावे याचे अचूक मार्गदर्शन.
३) पाठातील उतारे, कविता, आणि पाठेतर उतारे नेमके कोणत्या पद्धतीने सोडवावेत, याचे तंत्र समजून दिले जाईल.
४) लेखन कौशल्य विकसित करणे.
५) भाषांतर व कौशल्य विकासावर जास्तीत जास्त भर.
६) शालांत परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळण्यासाठी महत्वाच्या सूचना.