विषय: गणित
श्री.संदीप गीध.,
बी.एस.सी,एम.ए,एम.एड,
करिअर मास्टर
अनुभव :
- संदीप गीध हे NLP life चे कोच आहेत.
- गेल्या 28 वर्षांपासून त्यांनी तीन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
- शाळा आणि महाविद्यालयामध्येही करिअर मार्गदर्शन
- गणित आणि विज्ञान या विषयांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
- संदीप गीध हे ALP &Mathematics राज्य पातळीवरील Master Trainer आहे.
गणित विषयासाठी मुद्दे:
१) भूमिती
२) बीजगणित
३) इ.९ वि पूर्वज्ञान
४) गणित प्रात्याक्षिके
५) भूमिती प्रश्नसंच
6) बीजगणित प्रश्नसंच
७) आव्हात्नात्मक प्रश्न