विषय: विज्ञान
श्री. विलास नारायण परब
मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदविका बी.ए. बी.एड,
शिक्षण व्यवस्थापन पदविका
अनुभव:
- 2001 पासून बालमोहन विद्यामंदिर येथे विज्ञान विषयाचे अध्यापन.
- IIT मुंबई द्वारे तज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त.
- ब्रिटीश कॉन्सीलद्वारे इंग्रजीचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त.
- National institute of Securities market संस्थे द्वारे Money Smart अध्यापक म्हणून नियुक्त.
- अध्ययन संस्थेद्वारे विज्ञान आणि गणित विषयाचा प्रचार आणि प्रसार.
- बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळात गणित विषयासाठी कार्यरत.
विज्ञान विषयासाठी मुद्दे
- नवीन अभ्यासक्रमानुसार विज्ञान शिकवणे आणि शिकणे हा आमूलाग्र बदल अपेक्षित आहे.
- विज्ञान विषय म्हणून शिकवताना यापुढे सर्व संबोध नीट स्पष्ट करून दिले जातील.
- प्रश्नाचा स्वरूपानुसार शिकवल्या जाणाऱ्या भागावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील
भर अपेक्षित:
- संबोध घटना सखोल समजून घेणे.
- सबोधांवर आधारित कृतियुक्त प्रश्नांचा सराव.
- प्रश्नांच्या विविध प्रकारानुसार चर्चा.