Description
विद्यार्थ्यांची गुणवत्ता, क्षमता आणि अभ्यासातील सातत्य यात वाढ होण्यासाठी आणि अभ्यासक्रमातील महत्वाच्या टिप्स आणि टेक्निक्स सांगण्यासाठी “पार्थ” ने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “SSC Excellence Lectures” हा डिजिटल उपक्रम सुरु केला आहे.
शाळा – क्लासमधील दहावीच्या वर्गातील नियमित अध्यापनाला पूरक आणि पोषक ठरणारा एक प्रभावशाली अभ्यासक्रम तज्ज्ञ् शिक्षकांनी तयार केला आहे. कमीत कमी वेळेत विद्यार्थ्यांना महत्वाची सूत्र व तंत्र आत्मसात करता यावी जेणेकरून त्यांची अभ्यासातील व परीक्षेतील कामगिरी उंचावण्यास मदत होईल, ही पार्थ SSC Excellence Lectures मागील चालना आहे. हाच यशाचा मंत्र आहे. तुमच्या शिक्षकांच्या अथक प्रयत्नात हा आमचा खारीचा वाटा आहे.
हा अभ्यासक्रम इंग्रजी, गणित आणि विज्ञान या तीन विषयांसाठी उपलब्ध आहे. या विषयांचे मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांचा सहभाग असेल. महत्वाचे म्हणजे हा अभ्यासक्रम पार्थच्या व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे शिकवला जाणार आहे. यामध्ये मुलांना अभ्यासक्रमातील महत्वाची सूत्र, तंत्र, आणि मंत्र सांगितले जाणार आहेत. आणि हा उपक्रम विद्यार्थी शाळेत किंवा क्लास मध्ये बसुन सुद्धा बघू शकणार आहेत.
शुल्क आकार:
Sr. No | Features | Premium Plan | Basic Plan | Free User (Registered users with no payment) |
---|---|---|---|---|
1. | Fees | 6534/- | 999/- | Free |
2. | Total Lectures | 33 | 33 | 33 |
3. | Login Base Learning | Yes | Yes | Yes |
4. | Repeat Lectures | Unlimited Till Feb 2019 | Only 2 Attempt for previous Lectures (2 attempts valid for one week) |
No repeat – Only one day live lecture of each session |
नियम व अटी:
- वरील शुल्क हे वार्षिक आहे
- या फीस मध्ये GST १८ % अतिरिक्त लागेल
- या फीस मध्ये कोणतीही सूट नाही किंव्हा Installment उपलब्ध नाही
- यामध्ये फक्त वार्षिक प्लॅन उपलब्ध आहे
Reviews
There are no reviews yet.