-
10th लाईव्ह म्हणजे काय ?
[ ]
L- live, I –interactive, V-virtual, E-education
-
नोंदणी करण्यासाठी किती शुल्क भरावे लागेल.?
[ ]
नोंदणी करण्यासाठी शुल्क भरावे लागणार नाही
-
नोंदणी कालावधी किती आहे ?
[ ]
1वर्ष
-
लेक्चर कोणत्या माध्यमासाठी उपलब्ध आहे ?
[ ]
मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी.
-
या लेक्चर साठी किती शुल्क भरावे लागेल ?
[ ]
प्रति तास रु.99, वार्षिक शुल्क 6534 + १८% GST अतिरिक्त
-
नोंदणी पूर्ण करण्यासाठी कोणती तांत्रिक पात्रता आवश्यक आहे ?
[ ]
- किमान 1 संगणक
- प्रोजेक्टर
- किमान 1 MBPS वेग आवश्यक
- दोन स्पिकर्स
-
एक लेक्चर किती तासांचे असेल?
[ ]
दोन तास
-
शुल्क कसे भरावे लागेल
[ ]
संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही शुल्क भरू शकता
-
लाइव्ह लेक्चर न बघितल्यास त्याचे पुन्हा प्रक्षेपण कधी होईल?
[ ]
उर्वरित लेक्चर्स LMS द्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे.
-
या लेक्चर मध्ये कोणत्या विषयांचा समावेश असणार आहेत ?
[ ]
मराठी, विज्ञान आणि इंग्रजी
-
एका विषयासाठी हा प्लॅन उपलब्ध आहे का ?
[ ]
नाही
-
लेक्चर ऑनलाईन असेल तर ते कोठे बघता येईल.
[ ]
शाळा, क्लास आणि सेंटर
-
लेक्चर्स कोणत्या डिव्हाईस मध्ये बघू शकतो?
[ ]
Computer, Laptop, Mobile
-
लेक्चर मध्ये शिकवलेल्या काही टिप्स किंवा काही सूत्रे न समजल्यास त्याचं निरसन कसे केले जाईल ?
[ ]
तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला आमच्या https://parthliveglobal.wordpress.com/ या ब्लॉगवर विचारू शकता. त्याचं स्पष्टीकरणासहित निरसन हे आमच्या ब्लॉग द्वारे दिले जाईल.
-
एका वर्षांमध्ये किती लेक्चरचा समावेश असेल ?
[ ]
एका माध्यमासाठी ३३ लेक्चर, 66 तास
-
मला अधिक माहिती घेण्यासाठी तुमच्या संकेत स्थळाची लिंक आम्हाला मिळू शकते का?
[ ]
-
एकत्रित फी भरल्यास काही सूट दिली जाईल का ?
[ ]
यामध्ये कोणतीही सूट नाही.
-
Installment सुविधा उपलब्ध आहे का?
[ ]
नाही.
-
अधिक माहितीसाठी कोणता दूरध्वनी क्रमांक आहे?
[ ]
02227643006/3007/3009
WhatsApp: 8384858685
Email: plgssc@parthinfo.com